Bimb Pratibimb (बंब प्रतिबिब) by Sudhir Gadgil Music. . . . . .
एफएमए बँक' ही अमेरिकेतील एक मात्तबर बैंक तिच्या एका शाखेतील मोठी रक्कम दिवसा ढवळ्या अद्दश्य होते
घनदाट वनश्री आणि सृष्टीनं पांघरलेलं अनंत अलंकार या निसर्ग सौंदर्याचं वर्णन पानोपानी आढळेल
दैनंदिन जीवनात येणारा जाती व्यवस्थेचा अनुभव आणि त्यातून निर्माण झालेल्या विषम परिस्थितीवर मात करणाऱ्या वंदनाचा संघर्ष वाचकांना खिळवून ठेवणारा आहे
अमृताच्या अमृतवाणीचा हा अमृतप्रवाह आपल्या गोडीने अमृतालाही जिंकतो आणि शब्द-विचारांचे अमृततत्व देऊन रसिकांनाही सुखावतो
पेशवाईत वावरत आहोत असे वाटू लागले
फूल फूलल्यावर त्यांकडे जसे कौतुक भरल्या नजरेने बघतो तसेच प्रगती पथावरील मुलांकडे बघायचे
शिक्षक व विद्यार्थी प्रिय शिक्षक
मनोभंग यांच्या दरीत उतरावयाचे असो
घट रिकामा दुःखद वैवाहिक जीवन विसरण्यासाठी व्यापक आशावाद गरजेचा आहे। आणि त्याचबरोबर माणसाने 'पूर्वग्रहदोषमुक्त दृष्टिकोन सुद्धा बाळगला पाहिजे
लोकमान्य टिळकांच्या अग्रलेखांमध्ये आणखीही एक सामर्थ्य आढळून येते
मनुष्यस्वभावाचे नमुने
तो प्रवास तरुण वयात करा तरच त्याचा आनंद घेता येईल